श्री लखाजी महाराज विद्यालय झाडगाव येथे डॉं बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक ६/१२/२०२१ रोजी डॉं. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात सर्व…
