धामणगाव रेल्वे शहरातील परसोडी बायपास बनला रोडरोमिओंचा अड्डा
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे हे शहर शिक्षणासाठी प्रसिद्ध शहर ओळखले जाते.खेडेगावातून शिक्षण घेण्यासाठी शेकडो मुले-मुली शहरात येतात.परसोडी रोडवर औद्योगिक प्रशिक्षण संस्था,शासकीय मुलींचे वसतिगृह, फार्मसी कॉलेज असल्याने धामणगाव पासून अंतर दूर…
