वारा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीनेल क्रांतीविर शामादादा कोलाम जयंती साजरी
राळेगांव तालुका प्रतिनिधी- रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव तालुक्यातील वारा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने क्रांतीविर शामादादा कोलाम यांच्या १२२ व्या जयंती निमित्ताने राणी दुर्गावती मडावी यांच्या पुतळ्या जवळ क्रांतीकारक शामादादा…
