हिरवा अंकुर फाउंडेशन तर्फे नाशिक मनपा हद्दीतील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवा स्पर्धा
हिरवा अंकुर फाउंडेशन तर्फे नाशिक मनपा हद्दीतील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी दोन ते 16 नोव्हेंबर कालावधीत किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली आहे स्पर्धकांच्या घरी जाऊन किल्ले परीक्षण करण्यात येणार आहे स्पर्धा निशुल्क…
