कोरोनाच्या काळात शेतमाल घरोघरी पोहचवून उत्कृष्ट कामगिरी साठी प्रमोद झिबड यांचा खासदार रामदासजी तडस यांच्या हस्ते सत्कार
कोरोनाच्या काळात सर्व बंद असताना शेतकरी हा एकमेव समाजातील महत्वाचा दुवा म्हणून काम करीत .प्रत्येक घरी अन्न मिळावे यासाठी उन्हातान्हात घाम गाळत शेतमाल पिकविला . कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कामगिरी केली…
