वरोऱ्याची जननी श्री अंबादेवी देवस्थान, वरोरा एक जागृत देवस्थान
विशेष संकलन:संकेत कायरकर, वरोरा 7038794608kayarkarsanket289@gmail.com श्री अंबादेवी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील हे जागृत दैवत हे तेथे भाविकाने येणाऱ्या भक्तांचा प्रचिती मुळे ओळखले जाते. आज पर्यंत अनेकांच्या हजारो भक्तांना पावलेलीं आहेस…
