दिक्षाभूमी वरील धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यास घातलेली बंदी तात्काळ उठवा : ऑल इंडिया पँथर सेना
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; आंदोलनाचा इशारा चंद्रपूर : देशात मागील वर्षापासून कोरोना महामारी सुरु होती. त्या दरम्यान सर्व धार्मिक स्थळे वा दिक्षाभूमी वर होणाऱ्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यास सुद्धा बंदी घातली होती.…
