महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्राम पंचायत तळोधी येथे महामानवास अभिवादन
आज दिनांक ६/१२/२०२१ सोमवार ला ग्राम पंचायत तळोधी (नाईक) येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव,बोधिसत्व,ज्ञानसुर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्ताने महामानवास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी आज…
