धक्कादायक:पत्यासारखी कोसळली प्रेक्षक गॅलरी,प्रेक्षक गंभीर जखमी
वरोरा शहरात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .त्यानुसार आज सायंकाळी कबड्डी मॅचेस सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने काही प्रेक्षक गॅलरी खाली दबल्याने गंभीर जखमी झाल्याने काही वेळासाठी गोंधळ…
