शिवशंभू ग्रुप तथा शिवाज्ञा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक पद्धतीने ढोल ताशा च्या गजरात छ. शिवजयंती साजरी.!
वरोरा | १९ फेब्रुवारी २०२२संपूर्ण जगभरात देशात महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणुन स्वराज्य संस्थांपक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात त्यांच्या नामस्मरणाच्या जयघोषात तल्लीन होऊन जल्लोषात साजरी करतात. असाच छत्रपती…
