विहिरीत उडी घेवून युवकाची आत्महत्या
m राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यात आत्महत्यांचे सत्र चालुच असताना आज पुन्हा एका 22 वर्षीय युवकाने शेतातीलच विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना टाकळी (कुंभा) येथे आज…
