एक कोटीचा घोटाळ्या प्रकरणी ची निविदा रद्द आप च्या प्रयत्नाला यश
वडगाव प्रभागातील झालेल्या कामाचे एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार नुकताच आम आदमी पक्षाने उघडकीस आणला. घोटाळ्याशी संबंधित आम आदमी पक्षाने मनपा कड़े तक्रार केली होती व 27 तारखेपासून ठिय्या आंदोलन चा…
