२५ व्या दिवशी १० कर्मचारी निलंबित ,आतापर्यंत 309 जणांचे निलंबन, आंदोलन हिंसक वळणावर
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या कामबंद आंदोलनामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. दरम्यान शासनाने वेतनवाढ करुनही कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे आंदोलनाच्या २५ व्या…
