रोटावेटर घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला, १ठार १गंभीर जखमी मारेगाव तालुक्यातील वेगाव शिवारातील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मार्डी येथून एका शेतामध्ये काम करून रोटावेटर घेवून गावाकडे जाणारा ट्रॅक्टर कोलगाव वेगावच्या मधामध्ये असलेल्या पुलावरून जात असताना वाहन चालकांचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सोडल्याने एक…
