स्वर्गीय कुमारी तेजस्विनी भारत राठोड हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून ,न्यायाची मागणी:. – सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर उत्तम दादा राठोड
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) स्वर्गीय कुमारी तेजस्विनी भारत राठोड, राहणार सेवादास नगर वरोली (तालुका मानोरा) जिल्हा वाशिम या मुलीचा मृतदेह 15 जानेवारी 2022 ला दारवा तालुक्यातील (मान किनी)…
