ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य महासचिव पदी प्रा.जयश्रीताई साळुंके
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ - ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य महासचिव पदी प्रा.जयश्रीताई साळुंके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या जळगांव जिल्ह्यात रुक्मिणीताई कला व वाणिज्य महाविद्यालय अमळनेर येथे…
