वणी येथे स्व.राम नेवले यांना श्रद्धांजली
वणी: विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक आणि अलीकडेच स्थापन केलेल्या जय विदर्भ पार्टीचे संस्थापक, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले यांचे मंगळवारी (ता.१६) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७०…
