नवनियुक्त भाजपा आमदार करण देवतळे यांचा राष्ट्रीय कुणबी महासंघाचे वतीने सत्कार
वरोरा प्रतिनिधी धर्मेंद्र शेरकुरे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती 75 मतदार संघाचे प्रथमच नवनियुक्त भाजपा युवा आमदार करण संजय देवतळे यांचा राष्ट्रीय कुणबी महासंघाचे वतीने त्यांच्या निवासस्थानी शाल श्रीफळ , सन्मानचिन्ह…
