शेतकरी, शेतमजूरानों आणि तरुण युवकांनो स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात सहभागी व्हा -ॲड मा.वामनराव चटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ आणि तालुका पदाधिकारी कार्यकर्ता शेतकरी, युवा, तरुणांची कार्यकर्ता बैठकीचे आयोजन मा.कृष्णराव भोंगाडे जिल्हा अध्यक्ष यांनी आयोजन केले होते या कार्यकर्ता…
