दाताळा येथे ड्रोनद्वारे गावठाणची मोजणी जिल्हाधिका-यांची उपस्थितीती
गावठाणातील मिळकतधारकांना अद्ययावत नकाशा व मिळकत पत्रिका पुरविण्याच्या सुचना चंद्रपूर, दि.21 जानेवारी : जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, पुणे यांच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्हयातील 69 गावांचे गावठाणातील सर्वेक्षण ड्रोनव्दारे करण्याचे…
