शहरातील मायक्रो फायनान्स येथील चोरट्यांना आदिलाबाद येथून अटक [ राळेगाव पोलीस व साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुडे यांची कारवाई }
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दोन दिवसा आधी राळेगाव शहरामध्ये प्रदीप निकम यांच्या घरावर नकली पोलीस बनून आलेलेल्यानी चोरी केली. यात तब्ब्ल आठ लाखाचा ऐवज चोरटयांनी लंपास केला. मायक्रो फायनान्स…
