येवती बीरसा ब्रिगेड शाखा अध्यक्षपदी अनिल सोयाम
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या येवती येथे१६ जानेवारी २०२२ रोजी बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ अरविंद कुळमेथे यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत…
