व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी युवकांनी तयार राहावे – रवीदादा मानव
वणी :- राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने २७ जानेवारी ला किराणा दुकानात वाईन विक्रीचा परवाना देणारा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून साधुसंत महापुरुषांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राला व्य संयुक्त महाराष्ट्र…
