तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीला गाडगे महाराज विद्यालयाची उत्स्फूर्त भेट
सहसंपादक : रामभाऊ भोयर 53 वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी स्कूल ऑफ ब्रिलियंट, राळेगाव येथे उत्साहात पार पडली. या प्रदर्शनात विविध शाळांमधील बाल वैज्ञानिकांनी आपापल्या मॉडेलचे उत्कृष्ट सादरीकरण करून सर्वांचे लक्ष…
