शेळी येथील रस्त्यावर खड्डे , नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात(अंतरातही गौडबंगाल,निकृष्ट कामामुळे गावकरी त्रस्त)
सहसंपादक : रामभाऊ भोयर कोपरी ते शेळी या 3 की. मी.रस्त्याची हालत 3 वर्षातच खस्ता झाली आहे .शासकीय तिजोरीतून करोडो रुपये खर्च करून करण्यात आलेल्या या रस्त्याची अवस्था अवघ्या तीन…
