एसटी कामगारांच्या लढ्याला मनसेचा पाठींबा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राज्य परिवहन मंडळाच्या सरकारी विलीनीकरणासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज भेट देवुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ…
