घोसरी उवनक्षेत्रातील वृक्षतोड प्रकरणी विजय वासेकरांचे पर्यावरण मंत्र्यांना निवेदन : चौकशीची मागणी
पोंभुर्णा/१६ फेब्रुवारी. पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी उपवनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५४६ मध्ये वृक्षारोपण करण्याच्या नावाखाली वनविभागाने हजारो झाडांची कत्तल केली असून या प्रकरणी दोषी वनअधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वन्यजीव पशुपक्षी…
