महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राळेगाव शहरात भव्य मोर्चा
सहसंपादक रामभाऊ भोयर बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्यात यावे तसेच बी.टी.एम.सी. अॅक्ट १९४९ पूर्णपणे रद्द करावा व बौध्दगया येथील महाबोधी महाविहार येथील गैरबौद्धांचे अतिक्रमण काढण्यात येऊन महाबोधी…
