यवतमाळ राळेगाव तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी वि.के. भोरे तर उपाध्यक्षपदी प्रवीण कोल्हे यांच्यी एकमताने निवड.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी वि.के. भोरे यांची नियुक्ती तर उपाध्यक्षपदी प्रवीण कोल्हे व संचिव पदी राजु येंडे यांची एकमताने नियुक्ती करण्यात…
