२५ वर्षीय युवकाचा अपघातातील उपचार दरम्यान मुत्यु
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यातील नरसाळा येथील युवक केळापूर देव दर्शन करून परतीचा प्रवास करत असतांना कोठोडा जवळील पुला जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला होता…
