शिवतंत्राचा वापर स्पर्धा परिक्षेत करा, यश मिळेलच – आमदार अमोल मिटकरी
जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शन तालुका प्रतिनिधी/२९ मार्चकाटोल - विद्यार्थ्यांना जीवनातील कोणत्याही परीक्षेत सुयश प्राप्त करायचे असेल तर शिवतंत्राचा वापर करा.आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात रिस्क आहे म्हणून न घाबरता सर्वांगीण व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी…
