।। ” मानवतेला स्मरुया ।। रक्तदान करुया ” ।।प्रफुल भोयर यांनी केली रक्तदानाविषयी जनजागृती
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेडे, झरी झरी : गरजू व्यक्तींना रक्तदान करणे आधुनिक स्वास्थ्य देखभाल प्रणाली मध्ये मानवतेच्या महत्वपूर्ण भाग बनला आहे. स्वैच्छिक रक्तदान कोणत्याही मनुष्यासाठी वास्तविक मानवता आहे. कारण रक्तदान अनेक जीवांना…
