कत्तलीसाठी जाणाऱ्या 25 गोवंशाला पोलिसांनी दिले जीवनदान, पोलीस कारवाईत 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव: पो.स्टे.वडकी हद्दीतून पांढरकवडाकडे गोवंशाला अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करत असताना अशोक लेलँड आयशर गाडी क्रमांक MH 40, CT 0432 आणि आयशर क्रमांक MH 40, CD 1340…
