तहसील कार्यालयातून दोन ट्रक चोरीला तहसीलदार यांची पोलीस स्टेशनला तक्रार
वरोरा :- वरोरा चिमूर मार्गावर शेगाव ( बु ) जवळ रोडवर अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकांवर केलेल्या कारवाईत तहसील कार्यालय परिसरात जप्त केलेले ते ट्रक अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास…
