जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ अभिप्राय विभाग यांच्याकडून आपले सरकार सेवा केंद्रातील रकमेची व सुविधेची ग्राहकांना दूरध्वनीद्वारे होत आहे चौकशी ग्रामीण स्तरावर काम करत असलेल्या तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांच्या बाबत असे घडेल?
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीढाणकी.. शैक्षणिक बाबीचा विचार करून लागणारे कागदपत्रे तत्काळ मिळून पालकांची किंबहुना विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक अडचण व वेळेचा होणारा अपव्यय टळला पाहिजे. असा शासनाचा हेतू असताना तो काही प्रमाणात…
