अशोक मेश्राम यांना बंजारा शक्ती सेनेचा पाठिंबा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव विधानसभेच्या निवडणुका जवळ जवळ येत असून वेगवेगळ्या संघटना आपापल्या संघटनेचा पाठिंबा जाहीर करत असून अशाचप्रकारे मनसे उमेदवार अशोक मेश्राम यांना कि. रा.समर्पित बंजारा शक्ती सेनेचा…
