युवा नेतृत्व वकील सुरज महातळे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वणीतील प्रसिद्ध युवकांच्या मनात अधिराज्य गाजविलेले वणीतील वकील सुरज महारतळे यांनी आज दिनांक 09 ला चंद्रपूर येथे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या प्रमाणात…
