कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही सुरक्षेची काळजी घ्यावी.तहसीलदार डॉ.रविंद्र कानडजे.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये नागरिकांमध्ये खूप भीतीचे वातावरण पसरले आहे तर दुसरीकडे व्यवस्थेवरचा ताण वाढत असतांनाच रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी आरोग्य विभागाची धडपड सुरू आहे. अशा…
