गरजूंसाठी जिल्हा काँग्रेस च्या वतीने मोफत ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध खा राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) आज दिनांक 21 मेअखिल भारतीय काँग्रेस चे सचिव राष्ट्रीय नेते स्व राजीवजी सातव यांचा दुःखद निधन झाले, त्यांना यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने…
