क्रीडा संकुल राळेगाव येथे हॅन्ड बॉल स्पर्धा घेऊन स्वातंत्र्यदिन साजरा [एक दिवशीय मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) राजीव गांधी क्रीडा संकुल राळेगाव येथे एक दिवशीय मित्र परिवाराच्या वतीने हॅन्ड बॉल चे सामने घेऊन स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला.क्रीडा संस्कृती ला चालना…
