नायदेव मोहबाळा पांदण रस्त्यासाठी ग्रामस्थ बैलबंडीसह धडकले तहसीलवर
पांदण रस्त्याच्या समस्येबाबत अनेकदा निवेदन देऊनही ग्रामवासियांच्या समस्येवर उपाय न करता उलट ग्रामस्थ शेतकरी यांनाच दमदाटी करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात संतप्त होत या भागातील शेतकरी बैलबंडी सह तहसील कार्यालयात धडकले.नायदेव मोहबाळा…
