शंतनुच्या हत्येमागील सूत्रधार शोधा!सर्व संघटनांची एकमुखी मागणी
सहसंपादक, : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या चर्चेत असणाऱ्या शंतनू देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सर्व बाजूने व्हावा या मागणी करिता व प्रमुख सूत्रधार कोण यास शोधून त्याला कठोरात…
