जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी वणी येथील 10 विद्यार्थ्यांची निवड,ठाणेदार साहेबांकडून खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
जी.पी.टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन,वणी च्या वतीने जम्मू व कश्मीर येथे होणाऱ्या सब ज्युनियर व ज्युनियर क्रिकेट चॅम्पियन्सशिप मध्ये वणी तालुक्यातुन वयोगट 16..चे 4..विद्यार्थी व वयोगट 19..चे..6 विद्यार्थी असे एकूण 10…
