विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वणीत रास्ता रोको व जेलभरो आंदोलन पार ,92 विदर्भवाद्यांना अटक व सुटका
आज दि.26 ऑगस्ट रोज गुरुवार ला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वणीत रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकार स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा निर्णय घेत नसल्यामुळे विदर्भातील जनतेमध्ये तीव्र…
