आर्णी तालुक्यातील अंजी येथील ४५ जणांना जेवणातून विषबाधा दोघांची प्रकृती चिंताजनक
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दि:17/08/2021 तालुक्यातील अंजी येथील धार्मिक कार्यक्रमा निमीत्त गावातील नागरिकांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते.या कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी जेवण करून आपल आपल्या घरी गेल्या नंतर रात्रीच्या…
