१आक्टोंबर ला बाभुळगाव येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती ची कार्यकर्ता बैठक – जिल्हा अध्यक्ष कृष्णा भोंगाडे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) विदर्भ राज्य आंदोलन समिती बाभुळगाव येथे कार्यकर्ता बैठकीचे आयोजन केले आहे कार्यक्रमाचे आयोजन मा.ॲड.वामनराव चटप माजी आमदार विदर्भवादी नेते आणि मा रंजना ताई मामर्डे महिला…
