राळेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार संजय चौबे व बँकेच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरट्याला केले जेरबंद
7 राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) भारतीय स्टेट बँक शाखा राळेगाव एटीएम शाखेला लागूनच आहे या एटीएम मध्ये मोठ्या स्वरूपात रोख असल्याची माहिती मिळत आहे मात्र या चोरट्याला पकडण्यात…
