सर्पदंशाने बैलाचा मृत्यू
चिंचमंडल येथील घटनाशेतकऱ्याचे ७५ हजार रु.नुकसान राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामु भोयर(9529256225) मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बैलला सर्पदंश झाल्याने किमान ७५ रुपयाचे नुकसान झाले आहे.सततच्या पावसाने सोयाबीन व कपाशी…
