मानकी ग्राम पंचायत कार्यालयात म. गांधी जयंती साजरी
वणी तालुक्यातील मानकी येथे ग्रामपंचायत कार्यालयात जगाला अहिंसा, सत्य आणी सहिष्णुता यांची शिकव देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच व ग्रा.पं.सदस्य,पोलीस पाटील,तंटामुक्त समिती अध्यक्ष व…
