स्वतंत्र विदर्भ राज्य मागणी करीता राष्ट्रीय महामार्गावर बोरी येथे रस्ता रोको
7 राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) विदर्भ राज्य आंदोलन समिती ने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा.कोरोना काळातील विजय बिल सरकारने भरावे,200 युनीट विज फ्रि करा नंतरचे युनिट दर निम्मे करा,…
